Kajva By Niketan Toshan

काजवा by निकेतन तोषण ====================================================== (पार्ट 1) विधार्भ ची गर्मी म्हणजे शरीर आणि मन दोघांना पण कोरड करून टाकणारी। मी अंकित वय 22 राहणार नागपूर चा। माझा B A मराठी मधून झालेलं पण वडिलांची इच्छा होती की मी सएकरी नोकरी कारवी। पण सरकारी नोकरी साठी अभ्यास पण भरपुर हवा होता।।।मग काय बस वडील बोलत की जा पुण्याला अँड घे MPSC चे classe माझा तरी डोक्यात काय आला कोणास ठाउक पण मी पण जाण्या साठी तयार झालेला। दूरध्वनी वरून सगळी विचारपूस केली। काय कुठे कसा यायचे जायचे सगळं विचारपूस करून लिहून घेतली। नवीन शहरात कोणाला विचारू मग। आमची मराठी थोडी वेगळी आहे। करण पुण्यात जशी खूप शुद्ध अँड सूर ताल लावतात तास इथे नाही करत।। बॅग पॅक केली आणि निघालो मी पुण्याच्या वाटेला। सिंहगड ला एक भाड्याने खोली घेतली। कारण होस्टेल वर रूम कारून राहान आता नाही जमत। हॉस्टेल वॉर जेवणच खूप त्रास होतो म्हणून मी रूम केली सप्टेंबर चे दिवस होते।वारे होते गौरी गणपतीचे। माझा पण कडे गणपती असतो।पण तोच आजोबा कडे चंद्रपूर ला। आणि माझा रूम चा बाजूला एक सार्वजनिक गणे...