घौदव Ghaudav (Marathi Story) निकेतन तोषण Niketan Toshan

घौदव
(Marathi Story)
निकेतन तोषण
(पार्ट 1)
=============================
03/07/2017
जुलैच्या पावसाळ्याचे दिवस चालू होते।रात्रीं चा भयाण अंधारात रात किडे ओरडत होती, तो बेडकांचा आवाज, पाण्याचा तो कल कल आवाज। मना मधल्या जुन्या आठवणी आठवण करून देत होत्या। एका अंधार खोली मध्ये छोटा मातीचा तेलाचा दिवा टीम टीम जळत होता। मी त्या अंधारा मध्ये बसून विचार करत होतो की गोष्ट माझी सुरू कुठण करु। मित्रांनी केलेला घात आणि विस्कटलेल्या जीवनाचे पान लिहू तरी कुठना।
मी तसा वैद्य होतो , अजय, ५.८ उंची, हलका गोरा, साधारण शरीर वाला।
माझे वडील यवतमाळ जिल्यातील एक नामवंत वैद्य होते। त्यांचा मार्गदर्शन खाली मी पण सगळे गुण आत्मसात केले।
वयाचा 50 वर्षी त्यांचे निधन झाले आणि सोबत आई पण गेली।
मी 23 वर्षाचा आणि हाती वडिलांची वैद्यकीय किर्या डायरी।
ज्या मध्ये एकुण एक असा व्याध्या आणि विकारची माहिती होती।
जीवना मध्ये एक दम एकटाच होतो।
घरात ऐकट राहून सगळया जुन्या आठवणी समोर येत होत्या।
मग एक विचार केला की आता या घरातून निघून दुसऱ्या शहरात आपलं जीवन सुरू करावे।
तिचं मी माझं हॉस्पिल टाकून तिकडे सेवा करील।
मी अमरावती ला जाण्याचा विचार केला।
कारण तिकडे माझा एक मित्र होता शॉऱ्या, तो मुळचां झाडीपट्टी मधल्या होता। पण शिकून त्यान शिकुन स्वतःचे मेडिकल टाकलेलं। 26 चा होता तो पण सगळ्यांना तो २४ सांगायचं।
त्याला मी कॉल केला आणि सगळं सविस्तरपणे समजून दिल।
मी ठरवलं असा की त्याचा मेडिकल चा बाजुला एक जागा घेऊन घर किरायान घेऊन त्यालाच हॉस्पिटलमध्ये मध्ये बदलून टाकू।
जेणे करून जर हॉस्पिटल नाही चाल तर दुसरी कडे शिफ्ट होता येईल।
सगळं प्लान करायला 1 महिना लागला जवळ पास, जुलै 2015 ला मी हॉस्पिटल सुरू करून दिल।
हळु हळु एक एक लोक येत गेली।
वडिलांची शिकवण आणि आशीर्वाद त्यांचा मी रमलो, पण का कोणास ठाऊक सगळं असून पण घरी ज्या वेळी एकटा बसून राहायचो असा वाटत राहायचं की काही तरी नाही आहे आपल्या कडे।
दिवस निघत गेले, श्रावणी पाऊस चालू झाला, हलका रिमझिम बरसणार पाऊस, हिरवळीने सजलेली झाडें अगदी मनाला रुजणारी होती।
एक रात्री हलका पाऊस पडत होता। रात्रीचे 10 वाजलेले, मी जेवण करून बाहेर फिरायला निघालो।
त्याच वेळी रस्त्याच्या कडेने एक मुलगा 22-23 वर्षा चा असेल।अलगद माझा कडे पाहून हसला।
मला वाटलं माझा कडे आला असेल कधी, मी पण हसलो, तो पावसा मध्ये भिजलेला , केस पूर ओले, शरीर वरची पांढरी t शर्ट त्याची पूर्ण ओली, ओल्या t शर्ट मधून दिसणारी त्याची छाती, थंडीत कडकरणार त्याच शरीर।
तो माझा जवळ आला आणि हळूच माझा बालमोडया ला हात लावून बोला
“इंटरेस्ट आहे का?”
मला सुचलाच नाही।
“कशात?”
तो अलगद पाने दाबू लागला, मला पण थोडा जाणू लागलं।
अंधार रस्त्या वर तो मला रास्तचा कडेला घेऊन गेला।
मी थोडा घाबरून त्याला बोलो “ काय करतोय?”
तो- तिकडे कोणी नाही।।
मला काय सुचलं त्या वेळी मी बोलो त्याला
मी- चाल माझा फ्लॅट वर
तो-ठीक पण फ़क्त बॉडी प्ले करू।
मी- ते काय असते।
तो माझा कडे पहिला, माझा छत्री मध्ये येऊन बोला
“ चाल शिकवतो तुला”
मी पण थोडा आतुर झालो, आणि रूम मध्ये घेऊन गेलो।
त्यांनी आपले ओले कपडे काढले आणि माझा जवळ फक्त उंडेवेअर वर उभा होता।
त्याच ते गोरा शारीर , केस नाही, पुर्ण चिकना मुली सारखा, मी त्याचा छाती वरून हलका हाथ फिरून बोलो
“खूप सुंदर आहे तू, कोणत्या मुली प्रमाणे”
तो- मग वाट कसली पाहतोय
मी त्याला मिठी मारली।
त्यानी माझा t शर्ट आणि बालमोडा काढून टाकला।
जीवना मध्ये जे नाही केलं त्याच परम सुख मी अनुभवलं।
रात्रीचा थंडी मध्ये घामानी भिजलेला शरीर आमच, त्यांचा केसाला घट्ट पकडू मी त्याचा कडून सूख प्राप्त करून घेत होता।
सगळी दुनिया दरी विसारुन, सामाजिक बंधन, निसर्गा नियमांना बाजूला सारुन।
सकाळी जड अंगानी उठुलों, रात्रीचा थकवा अजून उतरला नाही होता।
मी- मित्रा उठा, घरी नाही जाणार का?
तो उठला , डोळे पुसले कपडे घालायला लागला,
मी- तुझा नाव??
तो- नावात काय ठेवलं आहे?
मी- तुझा नंबर तरी दे, निदान कॉल करील मी,
तो- रात गई बात गई
मी तर माझा भोया उंचावल्या,
तो- एक काम कर, grinder अँप येते, इन्स्टॉल कर।
मी- मला काही त्यातलं नाही समजत, थोडा सांग काय आहे ।
तो- अरे यार
===========================
To be continued..
===========================
माणूस एकटा राहिला की त्याला फालतुचा उचापती खूप सुचतात,
स्टोरी सुस्पेसन मर्डर वाली आहे, नाव आणि जागेचा संबंध जरी आला तरी तो एक संयोग असेल, तरी थोडा विवेक नि काम घ्यावं, बाकी पार्ट उद्या।
घौदव
(पार्ट 2)
निकेतन तोषण
===================
मी- अरे खरच , मला नाही माहीत काही, थोडा सांगून दे मग जा।
तो जवळ आला, मोबाईल हातांत पकडून बोला
“ share it चालू कर एक अँप देतो”
मी लगेच मोबाईल शोधून अँप on केल, त्यांनी ३ अँप दिले
मी- आता काय करू??
तो- planetrome अँप कर।।
तो मला समजून सांगू लागला, माझा साठी थोडा आवघडच होता।
तरी मी समजुन घेतलाच,आणि तो गेला, कोण होता कुठुन आला कुठे गेला ठाऊकच नाही।
मी मग आंघोळ करून आपल्या हॉस्पिटलमध्ये मध्ये जाऊन बसलो।
आज तसं कोणी होता पण नाही , मग मोबाईल काढून अँप सुरू केलं।
भरपूर आजूबाजूला दिसत होते, पण मुलांचं सोबत सेक्स करतो ही गोष्ट जर कोणाला माहीत पडली की येतील नाही माझा कडे, सगळं विचार चालू होता, समोरून एक अविनाश नावाचा व्यक्तीचा msg आला,
अवि- Hi 27 top near badnera square
Mi-acha
अवि- तू सांग
मी- २४ अजय टॉप बोत्तोम नाही माहीत
तो- न्यू आहे का
मी -हो
तो- चल भेटू संध्याकाळी,मोबाईल नंबर दे
मी देऊन दिलेला, करण मला तो समजदार वाटलं, आणि जर जुडायच असेल काही तर माणसंला एक चाहूल लागून जाते।
मी घरी आलो रात्री 9 वाजता, त्याला कॉल केला बोलावल, थोडा उशीरचा आला तो, मी ready होऊ। त्याची वाट पाहत बसलो।
एक FZ bike वर हेल्मेट घालून एक मुलगा आला, मला माहित नाही होता की दिसतो कसा पण त्याचे कपडे , जुता एक दम सही होतं।
त्यांनी मला पाहून हेल्मेट काढला, एक गोरासा मुलगा, जाड भोया, सरळ केस त्याचे,मिशी काळी, नाक सारळ लंब,
मला पाहून हसला
मी- अरे छान दिसतो तू
तो- तू पण, कस काय एक दम इकडे₹?
मी त्याला पूर्ण स्टोरी सांगितली, एक पाहून त्याला भरोसा होऊन गेला होता।
तो- हम्मम्म पण एक सांगतो, अमरावती चे मुलं लायकीचे नाही, तू त्यांना सांगशील ते इकडे तिकडे सांगतात।
मी- तसा मला इकडे तिकडे नाही जायचं, तू भेटला खूप झालं
तो- अरे असा नाही।।पण सांगतोय, इतकं साधा भोळा राहून नाही चालेल, पैसे मागतात मग
मी- खरच??
तो- धमकवन , चोरी, लुटना
मी तर विचारातच पडलो, की आता कसा , कल जो आला त्यांनी काही लुटलं तर नाही।
मी- चांगलं झालं तू सांगितल मला, मी लक्ष ठेवील।
तो- चालायचं तुझा रूम वर?
मी- नक्की
मी त्याचा bike वर बसलो, त्याचा कमरेवर एक हात ठेवून बसलो, तो पण काही बोला नाही।
त्याला रस्ता दाखवण्यात मी त्याचा कमरेवरऊन अलगदपणे हाथ फिरवत होतो।
त्याचा फॉर्मल शर्ट मुळे त्यांनी घातलेल्या underwear ची elastic जाणवत होतं।
तो पण थोडा मागे टेकून चिपकुन गेला।
रूम आली आणि तो माझा कडे पाहून बोला
अवि- मी तुला शिकवू कसा राहते टॉप बोत्तोम?
मी त्याचा डोळ्यात डोळं टाकून सगळ विसरून गेलो, त्याचा हात पकडून बोलो,
मी- नक्की
तो आणि मी रूम मध्ये गेलो।
बस काय मग, पलंगचा तो किर किर आवाज, लांब श्वासचा आवाज।
करता करता 11 वाजून गेले, मी थकलो आणि तो पण।
मी विस्कटलेल्या केसांना बरोबर केलं, आणि त्याला पाहून बोलो
“थांबतोय ना?”
तो- नाही, घरी आई बाबा वाट पाहतात
मी- मग उद्या?
तो - नक्की
कपडे घालतच तो निघाला रूम चा बाहेर।
मी त्याचा तो भार, त्याच शरीराचं स्पर्श अजून अजून ही माझा मानातू गेला नाही होता,
मी दूसरा दिवस उगायच वाट पाहत होतो, मला परत भेटायचं होता त्याला, दुपारी कॉल करून त्याला परत आयला बोलो।
तो आला आणि बस।।।
एक सवय लागून गेली होती मला त्याची, त्या सोबत केलेल्या २ तास मेहेनत खूप आवडायला लागलं, तो पण खूप छान होता।
इकडे माझा हॉस्पिटल मध्ये पण गर्दी वाढायला सुरवात झाली, शॉर्या चा शॉप सुद्धा चालू लागला, तो आणि मी एक टीम सारखच काम करू लागलो।
एक दिवस सगळ नॉर्मल चालू होतं,
मी केबिन मध्ये बसून होतो इतक्यात एक मुलगा आला , हा तोच होता ज्याला मी पाहिल्यानंद भेटलो होतो।
तो पण मला पाहून घाबरला आणि मी पण, तो आला समोर बसला।
तो- सर मला माहित नाही होता की तुम्ही डॉक्टर आहेत
मी- तुझा नाव, आणि झालं काय?
तो- मोहित, मी खूप सेक्स सेक्स केलं, पण आता
तो लाजला, आणि इकडे तिकडे पाहू लागला।
तो- म्हणजे उभा होते पण जास्त वेळ नाही।
मी- असे होये, समजलो, पण तुझा लगंन अजून नाही झाला, 22 इयर मध्ये तुला टॅब्लेट देऊन जी सिस्टीम चालू आहे त्याला खराब नको करू, थोडा कमी कर, एक व्हिटॅमिन टॅब्लेट देतो , बारा होईल त्यांनी, हँड use नको करू
तो- पण ते पण try केलं
मी- बारा एक देतो, रेग्युलर घे, 15 दिवस
मी एक टेबले त्याला लिहून दिली, तो घेऊन शॉप मध्ये गेला।
तिकडून लगेच शॉर्या माझा केबिन मध्ये आला
तो- ही टॅब्लेट तूच लिहून दिली, पण ही तर,,,
त्याला मधेच थांबून दिल
मी - दे रे त्याला
शॉर्या निघून गेला, तितक्यात मला अविनाश चा कॉल आला।
To be continued
घौदव
(शेवट)
निकेतन तोषण
(season 1)
===================
मी- हॅलो, आज येतोय ना??
तो- तेच सांगायला कॉल केला आज नाही जमणार, उद्या पाहू।
मी- 2 मिन साठी ये, भेट बोलू मग जा, 2 मिन काय होणार आहे।
तोच एक मिन चूप झाला आणि ठीक आहे म्हणून फोन ठेऊन दिला, मला माहित होतं जवळ पास एक महिना आम्ही रोज भेटतोय, तो नाही राहू शकत होता, ना मी त्याचा शिवाय, मी हॉस्पिटलमधून रूम वर आलो।
जवळ पास 9 वाजले होते, मला एक सवय होती, हॉस्पिटलमधू आलो की पहिले आंघोळ।
तितक्यात अविनाश पण आला।
तो ब्लू शर्ट मध्ये होता ।
मी- छान दिसतोय आज
तो- तुला काय बोलायचं होता, आज नाही करू काही
त्याचा चेहरा थोडा टेन्शन मध्ये होता।
मी - पण काय झालं तुला??
तो बेड वर येऊन बसून गेला, मी रूम चा दरवाजा लावून दिला।
माझा शर्ट चा बटण काढून शर्ट बाजूला काढून टाकला, त्याचा जवळ गेलो, त्याला मिठीत भरलं।
तो शान्त होता, मला माहित होतं की याला काय आवडत काय नाही।
मी- चाल अंगावर थोडा पाणी घेऊन घेऊ
तो- नको रे
तो जायला उठला, मी त्याला मागून पकडलं, त्याचा कांद्यावर डोक ठेऊन त्याला पक्का पकडलं।
होळूच त्याचा काना मध्ये बोलो “ खरच चाला?”
त्याचा मानेला मी किस करायला लागलो, एक हात पोटवर एक खाली खाली नेत त्याचा चैन कडे नेला।
हलकं त्याला दाबून चैन काढू लागलो, तो पण रंग मध्ये आला।
पण त्यांनी एक दम मागे धक्का देऊन टाकल, मी मागे होऊन खाली पडलो।
तो- अबे मादरचोद तुला समजतं नाही का
मी एक दम मान खाली टाकून दिली, आणि उठुन बाथरूम मध्ये चलो गेलो।
तो पण रूम मधून निघून गेला।
मला खूप भीती वाटायला लागली, की याला झालं काय, मी काही केलं का? याला कोणी अजून आवडलं?
खूप प्रश्न डोक्यात फिरायला लागले। मी तरी चूप होतो , त्या रात्री त्याला msg सुद्धा नाही केला मी।
कारण उगाच तमाशा झाला असता।
पण मला त्या रात्री झोप लागलीच नाही।
बेड वर इकडून तिकडे करत होतो। डोक्यात त्या सोबत केलेलं सगळ्या गोष्टी आठवण येत होत्या।
माझी बाईचेनी मला सांभाळत नाही होती। काशी तरी पहाटे झोप लागली।
मी उठलो सकाळी, एक चिड चीड होती डोक्यात माझा।
हॉस्पिटलमध्ये गेलो 11 वाजता
तितक्याच मोहित आला
शरीरावर त्याचा पित्त उमटलं होता, गोरा गोरा तोच पूर्ण लाल झाला होता।
मी- काय झालं रे तुला
तो- सर तुम्ही दिलेली टॅबलेट खाली आणि बस रात्र भर अंगावर लाल चट्टे आले
मी थोडा विचार केला, आयुर्वेदिक टॅब्लेट नि असा काही नाही होता।
मी- दाखल कोणती खाली
त्यांनी २-३ टॅबलेट दाखल्या
पण मी एकच लिहून दिली होती।
मी चिठ्ठी वाचली, आणि बिल मध्ये या २ एक्सत्र होत्या।
मी- मी तुला या लिहून नाही दिल्या। हा तर मुलीनं चा आहे।
तो- मला दुकानवाल्या दादा नि दिल।
मी त्या कंपाउंडेर ला बोलावून शॉर्या ला बोलावलं।
तो आला
मी- काय रे तुझा, कास काय कोणती पण टॅब्लेट देतो तू ते पण माझा टॅब्लेट सोबत, फसशी लेका
मग मोहित कडे पाहून बोलो
मी- तुला अशा कोणत्या पण टॅब्लेट नाही घायला पहिजे
शॉर्या- अरे यांनी मगितल्या(चिडला तो, ओरडला)
मोहित- हो पण सेक्स साठी
मी- तू मासिकधर्मवाल्या दिल्या, आणि ओरडु नको, तुझा झाडीपट्टी इथे नाही चालणार।
शॉर्या रागत येऊन निघून गेला।
मी त्याला 3 टॅबलेट लिहून दिल्या,
मोहीत - आज येऊं रूम वॉर?
मी- सांग तास कॉल कर
तो चाला गेला।
मी शॉर्या ला बोलावून समजवायचा प्रयन्त केला
मी- पाहा माझा paient ला मी बरोबर टॅब्लेट देतो, तू आपला डोकं नको आलू, मी बारोबर करतो। नाही तर तुझा शॉप चा टॅबलेट नाही लिहून देणार।
शॉर्या चूप होऊन पाहत होता। थोडा रागावून होता तो, पण मला माझा नाव खराब नाही करायचं होता, मला माझा paient, वस्तू, मित्रा, प्रेम या सोबत कोणी छेडचाड केलेलं मला आवडत नाही।
संध्याकाळी मी घरी रूम वॉर आलो, अविनाश चा कॉल काही आला नाही।
मग मोहित ला बोलावून आम्ही थोडा time स्पेन्ड केला।
मग तो रात्री १० वाजत घरी जायला निघाला, तितक्याच अविनाश आला।
मोहित त्याला पाहून रागात निघून गेला।
मी पाहतच राहिलो
अविनाश जवळ आला “हा कसा ओळखतो तुला”
मी- मी तुला सांगितलं होतं पाहा, हाच तो
अविनाश- खूप साल मादरचोद आहे हा, भेटो त्या वेळी सांगतो मला GF आहे, गे पणा हा चुकीचा आहे असा तास, स्वतः गांड मारत फिरतो, हा काही सांगतो, भरोसा नको ठेऊ
मी - ठीक आहे पण तू का गायब होता कल, आणि झालं काय असा काल
अविनाश- बस मला वाटायला लागलं की आपण चुकीचं करतोय, म्हणुन मी दूर झालो, पण नाही राहू शकत तुझा शिवाय।
मी त्याचा कडे पाहिलं आणि त्याला मिठीत पकडलं।
तो- पण त्या मोहित चा दूर रहा तू
मी- होय नक्की, चल आत।
त्याला आत घेऊन गेलो, त्याचा खिशातला मोबाइल बंद करून टाकला मी, कारण मला त्रास नाही हवा होता कोणाचा, आणि त्याला पण बाहेरून कोणाचा बुलावा नाही यायला नाही पाहिजे होता म्हणून।
त्याला जाऊच नाही दिल मी, रात्री चे 2 वाजलेत, तो पण जाम थकला आणि मी पण।
झोप लागली आणि आम्ही एकमेकाना चिपकुन झोपून गेलो।
पहाटे तो उठून कधी गेला मला माहीत नाही।
मी त्याला call केला पण त्यांनी उचला नाही।
त्याच दिवशी माझा कडे मोहित आला, हॉस्पिटलमध्ये।
मी- आता कसा आहे?
तो- तू अविनाश ला कसा ओळखतो?
मी- तू सांगीतल्या अँप वरण
तो- तो माझा बॉयफ्रेंड होता
मला माहित होतं, करण अविनाश आधीच याचा खोटारडेपणा पण सांगितलं होतं
मी- असा का।।
तो- त्याच लागण झालं लास्ट इयर म्हणून ब्रेक उप केलं, बोला की आता नाही जाणार यात, तुला कसा भेटला?
मी- तू जातो का आता??बाहेर लोक उभे आहे, तू जा मी बोलील
तो निघून गेला, आणि माझा डोक्यात शक चा कीड रोवून गेला।
मी त्या दिवशी पूर्ण दिवस हॉस्पिटल मध्ये घालवला।
त्याच रात्री 8 वाजले होते।
मी हॉस्पिटल मधून बाहेर जात होतो , गल्लीत शॉर्या चा शॉप होता, तितक्याच मोहित शॉर्या चा मेडिकल मध्ये उभा राहुन बोला “extra पैसे देतो पण मला देऊन देशील”
मी दिसताच दोघे घाबरले।
मी लक्ष नसल्या सारखा केलं।
पण तो काय मागणार होता extra पैसे देऊन???
मग 9 वाजले होते पण अविनाश चा कॉल आला नाही, माझि बाईचाईनि वाढू लागली,
10 वाजले, मी कॉल वॉर कॉल करत होतो, त्यांनी मोबाइल बंद करून ठेवला होता, मी 1000 प्रश्न डोक्यात घेऊन झोपून गेलो।
दुसऱ्या दिवशी परत कॉल केला त्याला, मला लग्नाचं विचायरच होता त्याला, करण मी स्वप्न रंगावू लागलो होतो त्याचे
11 वाजलेत मी ज1 करून हॉस्पिटलमध्ये गेलो, आज गर्दी खूप होती आणि काम पण, 12 वाजून गेले।
तोच मी केबिन मध्ये बसून cheakup करत बसलो की बाहेर एक दम आरडा ओरड झाली।
मी बाहेर निघालो तर गल्ली मध्ये अविनाश त्या शॉर्या चा गळा पकडून होता।
मी गेलो अविनाश कडे आणि त्याला मागे केलं
Avi- तू सोड मला अजय आज याला मरतो, चुकीची टॅब्लेट दिली यांनी।
मी तोच शॉर्या कडे पाहिलं, करण तो स्वतःच कोणत्याही टॅब्लेट देऊन देत होता।
मागुन एक 25 इयर ची मुलगी अली लहान मुलाला घेऊन।हातात 1 महिनीची मुलगी होती।
अविनाश- किरण हाच तो मेडिकल वाला ना?
ती मुलगी त्याची बायको होती, गोरी , लांब केस तीचे।
किरण-होय हाच।
शॉर्या- नाही मी नाही दिल्या, त्या दिवशी गर्दी होती, मी चुकून आदलाबदल केल्या असेल।
मी- बर बर, काय रेअकॅशन आल दाखव
अविनाश आणि किरन माझा सोबत आले, ती खूप सुंदर होती , म्हणुन हा माझा दूर जाऊ लागला, करण बाळंत पणा साठी गेली असेल म्हणून हा माझा कडे येत होता।
बस तोंड उतरलं माझा, पण मी डॉक्टर होतो, माझा काही जीमेदारी होती। त्या दोघांना माझा समोर बसून मी मुलाला चेक केला।
त्याला थोडा ताप आला होता।
त्यांना 2 मिन बसून ठेवलं मी।
मी माझा वडिलांची डायरी काढून एक पान वाचून काढलं।
अविनाश- काय वातचतोय
मी-एक इलाज पाहतोय
किरण- आता मी काय करू सर
मी- एक जडी बुट्टी देतो,ती रोज दुधात टाकून प्याच, पहा कोणाला सांगायचं नाही, हटक लागू नाही घ्याची। बाळंतपण नजर लागते। शात्रात लिहाल आहे, एकदा वाकडी नजर पडली की बस।त्याला मी घौदव म्हणतो, घौ म्हणजे घात द दारिद्र्य , व वध
तिला मी कागदाची पुडी दिली, तिनी बॅग मध्ये ठेवली।
मी- या मुलीला एक चाइल्ड हॉस्पिटलमध्ये दाखवून द्या, बारा होईल।
ते दोघे उठले आणि अविनाश पैसे द्यायला लागला, मी त्या कडे पाहून हसलो,
“राहू दे तुलाच कामी येईल पुढे”
तो निघून गेला, आणि मी माझा कामात लागलो।
तेव्हड्यात शॉर्या आला माझा कडे एक विडिओ घेऊन, मी तो विडिओ पाहून थोडा शॉक झालो।
त्यात मोहित प्लॅस्टिक सोबत छेडछाड करत होता, किरण चा प्लास्टिक मध्ये।
2 दिवसा नंतर.......
मोहित माझा हॉस्पिटलमध्ये आला, सकाळी ११ वाजले होते।
मी- काय झालं तुला परत
तो- अविनाशची मुलगी मेली।
मी चूप शांत पाने एकूण घेतल।
मी- हम्मम त्याला कॉल नाही करत मी, नाही तर परत बोलेल कोणी सांगितलं काय
तो- हो पण इतक्या दुःखात तो थोडी बोलेल असा
मी- नको राहू दे, येईलचतो परत
मोहित निघून गेला आणि मी मोबाईल खिशातून काढुन त्याला msg टाकला अविनाश ला
“ hi, आज ये रात्री रूम वर खूप दिवस झाले”
त्याचा रिप्लाय आला- होय
रात्र झाली आणि मी आंघोळ करऊन माझा बेड वर लेतून गेलो।
तितक्याच अविनाश आला , तो आत मध्ये आला, दरवाजा उघडाच होता, तो आत मध्ये येऊन दरवाजा लावून दिला।
माझा बेड वर येऊन लेटला।
मी त्याचा कडे तो माझा कडे पाहू लागला।
सुजले डोळे त्याचे , उदास चेहेरा त्याचा।
मी- काय झालं तुला।
आणि त्याचा गाला वर हात ठेवून किस केला त्याला
तो थोडा रडायलाच लागला
“माझी मुलगी सोडून गेली जग, किरण पण पागल सारखी करत आहे”
मी त्याचे डोळे पुसले आणि त्याच शर्ट चा बटण काधु लागलो।
तो- नको कारू रे, नाही मूड
मी त्याचा पोटा वर बसलो, शर्ट बटन काढून त्याचा bellt काढून फेकला बाजूला,
माझा tshirt काढून त्याला किस करायला लागलो।
तो पण excited झाला आणि बस सगळं टेन्शन विसरू आम्ही एक झालो।
मग तो अणि मी बेड वर थकून लटून गेलो।
तो मला बोला - ती बारी नाही होणार का?
मी थोडा पेचात पडलो आणि त्याला बोलो
मी- उद्या आन तिला।
तो निघून गेला।
दुसऱ्या दिवशी तो परत आला तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये।
मी तिला आत मध्ये घेतलं आणि अविनाश ला बाहेर पाठवून दिल।
थोडा तिला समजावलं कास काय करायचं।
२० मिन मी तिला समजून दिला।
तिकडे बाहेर शॉर्या त्या अविनाश ला एक cctv footage दाखवली।
त्या विडिओ मध्ये आस दिसलं की मोहित किरण चा टॅब्लेट मध्ये काही तरी टाकत होता।
ते पाहून अविनाश एक दम चिडून गेला।
तो लगेच पोलिस स्टेशन मध्ये गेला।
इकडे किरणला मी टॅबलेट लिहून दिली, आणि तो मेडिकल शॉप मध्ये जाऊन टॅब्लेट घेऊन घरी जायला निघाली।
इकड़े मला काही माहीतच नाही की काय झालं।
बस तसच 4 वाजता पोलिस माझा हॉस्पिटलमध्ये आले, त्यांना पाहून मी थोडा विचारत पडलो।
एक पोलीस आणी ३ हवालदार होते।
मी माझा केबिन मधेच होतो।
मी - काय झालं?
पोलिस- किरण नावाचा मुलीनं ट्रेन खाली येऊ आत्महत्या केली, शेवटी तुम्हालाच भेटली होती ती।
मी एकूण घेतला
त्यांनी माझा जवाब नोंदवला।
ते निघून गेले, पण जाता जाता बोले की रात्री एक पोलिस आजून येईल जवाब नोंदवयला
मी शांत राहून होतो, कारण अविनाश बाहेरऊन का निघून गेला मला माहित नाही होता।
रात्री मी रूम मध्ये गेलो।
शर्ट काढून बाजूला ठेवलं आंघोळ करायसाठी, तितक्याच एक पोलीस आला 30 इयर चा एक दम दणकट शरीर वाला, सावळा।
मी अविनाश समजू दरवाजा उघडला बिना शर्ट चा, पण त्याला समोर पाहून माझी नियत बिघडली।
मी त्याचा कडे पाहिलं
मी- बोला।
तो- IPS शिंदे आहे मी, गुन्हा चा छडा लावणं काम आहे माझं
मी- या आत मध्ये, मी थोडा आंघोळ करून बोलतो, हॉस्पिटल चा अंग आहे
तो- ठीक आहे जा
मी त्याचा समोर पेंट काढून बाथरूम मध्ये गेलो।
थोडा दरवाजा उघडा ठेऊन अंघोळ केली, तो माझा रूम मध्ये इकडे इकडे फिरत होता।
मी लगेच बाहेर आलो। टॉवेल लावून पांढरा।
तो माझा बिजलेलं शरीर कडे पाहू लागला, मी पण हलका हसलो।
आणि त्याला बोलो “ सॉलीड बॉडी आहे”
तो- हम्मम्म, मोहित ची दुश्मनी काय होती अविनाश सोबत?
मी - मला नाही माहीत मी 3 महिन्या पासून आलो आहे।
तो- तुमचा दोघांची ओळख, मला मोहित सांगत होता की अनैतिक अनैसर्गिक नाते आहे तुमचे दोघांना सोबत।
मी थोडा चूप झालो, आणि होळूच बोलो
मी- अनैतिक आणि अनैसर्गिक काही नाही राहत, शारिर सुख साठी राहते।
तो- मग काय काय झालं तुमचा मध्ये?
मी- कारून दाखवू?
तो चूप बसला, मी टॉवेल बाजूला काढू रूम चा दरवाजा आतुन लाउन घेतला।
तो बेड वर बसून होता, मी बिना कपड्याचा त्याचा समोर उभा झालो।
टोंगळ्या बसून त्या चामड्याच्या बेल्ट काढून टाकला, खाकी पेंट चा हुक काढून त्याला दाबलं थोडा।
तो पण माझा केसांवरून हाथ फिरवून लागला।
मी हळूच त्याचा पेंट खाली करून उंडेरवेअर खाली केली।
आणि होळूच ओठांचा स्पर्श दिला, तो पण माझे केस पकडून मला जबरदस्ती करायला लागला।
मला स्वास घेता नाही येत होता पण तोच केस पकडून होता, मी त्या विरोध नाही केला करण तो खूप जबरदस्त होता।
आणि 20 मिन माझा साठी खूप भारी गेले।
त्यांनी माझा टॉवेल वर पडून साफ केलं आणि मला बोला
“खूप मज्जा दिली असेल तू अविनाश ला”
मी- मला तू आधी भेटला असता तर मला इतका काही नाही कारव लागला असता।
तो- मोहित जेल मध्ये आहे, तो बोला की चॉकलेट टाकले होते त्यांनी।
मी- शॉर्या चुकीचा टॅबलेट पण बराचद्या दिल्या आहे।
तो- उद्या भेटू, काही राहील की येतो, शॉर्या अटक करावं लागेल।
मी,- होय कर।।
शिंदे माझा डायरी कडे पाहिलं आणि पेंट वर करून चाला गेला।
मी कपडे घालून झोपून गेलो।
दुसऱ्या दिवशी पोलीस शॉर्या ला जैलात घेऊन गेली।
मला पण बोलावलं पोलिस स्टेशनमध्ये,
आम्हीं 4 पण बसलो होतो।
अविनाश- पोस्टमार्टेम मध्ये काय निघालं?
शिंदे- तुमच्या मुलीच शवं आम्ही बाहेर काढून पोस्टमार्टेम केलं दोघांची रेपोर्ट आहे।
मी- मला पाहायला भेटलं का?
शिंदे- नाही, रिपोर्ट मध्ये आला की मुलीला जहर देण्यात आला।
अविनाश उठून मोहित ची कॉलर पकडली।
पोलीस मध्ये येऊन वाचवलं।
शिंदे- थांबा, कोर्ट न्याय करेल
मी- ठीक मग आम्हाला का बोलवलं
शॉर्या- किरण sucide केले तर आम्ही काय करू
शिंदे ओरडला - गोळ्या चुकीचा तू दिल्या तिचा मुलीला।
मोहित एक दम सुटकेचा श्वास टाकला।
शॉर्या जागे वरून उठला,
मी- तू काय केलं हे? चुकीचा टॅब्लेट का दिल्या??
शॉर्या- नाही यार असा काही नाही केलं
मी- त्या दिवशी तुम्ही बोले की जास्त पैसे देतो पण टॅब्लेट देशील, आणि मोहित तू अविनाश प्रेम करत होता, बदला घ्या साठी असा केलं??
शिंदें- बरोबर आहे।
शिंदे नि दोघांना आत टाकलं आणि मी बाहेर आलो।
अविनाश रडत होता, मी त्याला रूम वर घेऊन गेलो।
आणि समजावलं।
तितक्या शिंदे पण आला।
मी त्याला बोलो की अविनाश ला घरी सोडून येतो। मी अविनाश ला घरी सोडून दिलं।
शिंदे माझा घरीच बसून राहिला।
मी 20 मिन नंतर घरी आलो तर शिंदे नाही होता।
बोहतेक त्याला काम आलं असेल।
2 दिवस निघून गेले।
मला परत पोलिस स्टेशनमध्ये मध्ये बोलण्यात आला।
शिंदे त्याचा समोर टेबल वर बसला। मी चेअर वर।
मोहित नि सगळं बदल्या साठी केलं।
मी- हम्मम्म्म
शिंदे- तुला आई वडील दोन्हीं नाही
मी- हो
तो- आई काशी मरण पावली
मी- तापाणी
तो- तुझा गावात तापा ची साथ आली होती, तुझे वडील वैद्य होते तरी वाचू नाही शकले 50 जण मेले होते।
मी थोडा घाबरलो
मी- इतका कसं माहीत??
तो- तूझी आई बारी होती पण तर एका रात्रीं ताप आला तिला आणि मेली
मी- तुम्हाला बोलायचं काय
तो- तूच मारलं अविनाश चा मुलीला आणि बायकोला ला
मी- पागल आहे का?
त्यांनी माझा गाला वर एक मारली।
तो- तूच तिला दुधात प्याला घौदव दिला, असा जहर जे मोठ्यांना पागल आणि लहान लेकरांना जहर बनते।आईच तेच दूध शरीरावाटे मुलीचा पोटात गेलं।
माझा गालावर अजून एक मारली
तो- मग तूच प्लान चालाकीने बसवलं, नाव शॉर्या आणि मोहित वॉर आणला।
मी एक दम रडायला लगलो।ओरडलो
मी- हो मीच केलं, माझा वाडीलचा हातानी 50 मेले, नाव खराब नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आई ला मारलं। अविनाश इतक्यादा झोपलं पण नाही सांगितलं मला की लागण झालं त्याच, मी काय करू मग तो येत नाही होता माझा कडे, त्याची ती सुंदर रांड माझा पासून त्याला दूर नेत होती। मला माहित होतं मोहित राग करतो आणि शॉर्या चुतीया आहे। सगळ बरोबर होता, तुला माहीत कसा पडलं?
शिंदे- तुझा चुतीया मित्र शॉर्या नीच तुझा बिंग फोडलं। घौदव बदल त्यांनी सांगितलं ज्या वेळी आम्हीं तिचा घरात तापसनी केली असता। ती पुडी लपून होती। मग तुझा वडलांची डायरीत घौदव बदल वाचलं तू अविनाश ला सोडायला गेला तेंव्हा। तुला काय वाटलं तू जहर देशील आणि माहीत नाही पडेल कोणाला₹?
मी- माझी चूक काय? मला हवा होता तो म्हणून केल।
शिंदे नि २-३ काना खाली मारल्या आणि माझा व सदोष मनुष्य वध चा खटला चाला 10 संशर्म कारावासाची शिक्षा झाली।
शिंदे ला खूप खुशी झाली की मी जैलात आहे तर। आज 3 वर्ष पूर्ण झाले ।
तारीख आज ३/७/२०१७ अजून 7 वर्षं आहे।
मित्रानि केलेल्या घातानी मी आज जैलात आहे। घौ-घात आधी अविनाश नि केला मला सांगितले नाही, द- दारिद्र्य आणाल मी त्याचा घरी, व- त्याच्या मुलीचा आणि तिचा, किरण ला बोलो पण तर होतो की बुरी नजर लागते, ती माझा अविनाश चा मध्ये आली बुरी नजर टाकायला मी तिचा घौदव केला। आता राहिले शॉर्या आणि मोहित ।
बाहेर पाऊस पण थांबला दिवस पण उगवेल स्टोरी संपवतो।
भेटू नेक्स्ट season मध्ये।
==================================
खूप होररीबल होता अजय, कोणच प्रेम पाण्या साठी असा नाही कायला हवा, एक गेलं की दुसरा भेटो, पण अविनाश ची चूक पण तितकीच होती।
पण कोणाची चुकीची सजा कोणत्या मुलीला नाही देता येत। (season 2 coming soon)
थँक्स फ्रँड्स
युअर लव्ह निकेतन तोषण
प्लझ लिके मय page
Niketan Toshan Gay Love Stories
@niketantoshanlovestories.blogspot.in
अँड ब्लॉग फॉर more
Niketan Toshan Gay Love Stories
www.niketantoshanlovestories.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

सामने वाली खिड़की Niketan Toshan

आम निकेतन तोषण Aam By Niketan Toshan